संचालक मंडळ
एमएसपीसीच्या असोसिएशनच्या आर्टिकलनुसार, संचालक मंडळाची संख्या दोनपेक्षा कमी आणि तेरापेक्षा जास्त नसावी. 
अध्यक्ष व संचालकांची नेमणूक मा. महाराष्ट्राचे राज्यपाल आणि संचालक पदाचा कार्यकाळ तीन वर्षांचा आहे.
 1.
----------
..
अध्यक्ष

.

 2.
आयुक्त वस्त्रोद्योग महाराष्ट्र राज्य नागपूर , एम.एस. नागपूर.
१] श्रीमती शीतल तेली -  उगले  भा . प्र .से  
.. संचालक.
 3. श्री स.दि . खरात ,

उपसचिव वस्त्रोद्योग महाराष्ट्र शासन, सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय, मुंबई – ३२ .

व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य पॉवरलूम कॉर्पोरेशन लिमिटेड,
 सानपाडा, नवी मुंबई- ४००७०६ .
.. संचालक.
 4. श्रीमती जी. आर. म्हस्के,

महाराष्ट्र शासन, सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालयातील विभाग अधिकारी,

मुंबई – 400 032.

.. संचालक.