100 Days Program Report

१०० दिवस कार्यक्रम अहवाल
१०० दिवस कार्यक्रम अहवाल
अ.क्र.मुद्दाकार्यवाही पूर्ण/अपूर्णपूर्ण असल्यास त्याबाबतची माहिती व शासन निर्णय / फोटो/इ. अभिलेख किंवा त्याची लिंकअपूर्ण असल्यास सद्यस्थिती व कार्यवाही पूर्ण करण्याची कालमर्यादा
1महाराष्ट्र टेक्नीकल टेक्सटाईल मिशन(एमटीटीएम) ची स्थापना करणे.कार्यवाही पूर्ण केंद्र शासनाच्या टेक्नीकल टेक्सटाईल मिशनच्या धर्तीवर महाराष्ट्र टेक्नीकल टेक्सटाईल मिशन राबविणेबाबतचा शासन निर्णय.
2नवी दिल्ली येथे आयोजीत भारत टेक्स-२०२५ मध्ये सहभाग घेणे.कार्यवाही पूर्ण प्रशासकीय मान्यता व सहभाग.
३६० कोटी सामंजस्य करार, 2000 रोजगार.
3कॅप्टिव्ह मार्केट योजनेची अंमलबजावणी करणे.कार्यवाही पूर्ण २४.५० लक्ष साड्या पुरवठा पूर्ण.
4अर्बन हाट केंद्रांची स्थापना करणेबाबत योजना तयार करणे.कार्यवाही पूर्ण अर्बन हाटसाठी प्रशासकीय मान्यता.
5“करघा” मालिकेचा पहिला भाग प्रसारित करणे.कार्यवाही पूर्ण १५ फेब्रुवारी २०२५ रोजी पहिला भाग प्रसारित.
6टेक्नीकल टेक्सटाईल पार्कसाठी ईओआय प्रसिद्ध करणे.कार्यवाही पूर्ण १० जानेवारी २०२५ रोजी ईओआय प्रसिद्ध.
7ई-टेक्स्टाइल पोर्टल व मोबाईल अप्लीकेशन (टप्पा-2)कार्यवाही पूर्ण ०५ मार्च २०२५ रोजी लोकार्पण.
8सूतगिरण्यांमध्ये सौर ऊर्जेचा वापर वाढविणे.कार्यवाही पूर्ण ०९ एप्रिल २०२५ रोजी बैठक संपन्न.
एकूणएकूण संख्या-८पूर्ण कामांची संख्या-८