VCD / DVD

List of Video CD's

Sr. No.Names of the Video films included in the VCDLanguageDuration (Min.)
1FLOW MEASUREMENT BY CUTTHROAT FLUME – (This video film explains about suitability, installation, measurement of flow by cut-throat flume)English20
INFILTRATION TEST - (Need & detailed procedure for conducting Infiltration tests is explained in this video film)English22
2EVALUATION OF SURFACE IRRIGATION – (Evaluation of different surface irrigation methods like border, furrow, basin etc. are illustrated in this video film)English22
DIAGNOSTIC ANALYSIS FOR TRAINERS – (This video film describes the need, importance & the procedure of Diagnostic Analysis of irrigation projects)English30
3BHAGIRATH – A New Era in Water Management – (This video film narrates the details of participatory Irrigation Management in Maharashtra)English30
Dry Land Agriculture Technology – (This video film describes various Dry Land Agriculture Technologies)English24
4BLUE REVOLUTION - (This video film highlights the need for optimum & integrated use of water resources)English22
FARM WOMEN TRAINING - NEW ERA - (Details of farmwomen training programme organised by WALMI, Aurangabad are presented in this film)English15
5महिला किसान प्रशिक्षण: युग -इस चि;ापफीतमें वाल्मी द्वारा आयोजीत महिला किसान प्रशिक्षण वर्ग की जानकारी उपलब्ध हैं’हिंदी15
ज्ञानेश्वर उद्यान: एक सौदर्याविष्कार -जायकवाडी सिंचाई प्रकल्प के समीप स्थित ज्ञानेश्वर उद्यानकी आकर्षक, विलोभनीय दूष्योंसे भरपूर जानकारी इस चि;ापफीतमें हैं ’हिंदी27
6गंगा आली रे अंगणी: -पाणी वापर संस्थेच्या ठळक बाबींचे किर्तन व पोवाडयाच्या माध्यमातून मनोरंजक मार्गदर्शनमराठी30
बाष्पीभवन नियं;ाणासाठी आच्छादनाचा वापर -बाष्पीभवन कमी करण्यासाठी साध्या सोप्या तं;ााचा वापर करण्याबाबत मार्गदर्शनमराठी14
7बाष्पीभवन नियं;ाणासाठी आच्छादनाचा वापर -बाष्पीभवन कमी करण्यासाठी साध्या सोप्या तं;ााचा वापर करण्याबाबत मार्गदर्शनमराठी14
पिकांना पाणी मोजून देण्याच्या पध्दती: -पिकांना मोजून पाणी देण्याची गरज व त्यासाठी विविध उपकरणांचा व तं;ााचा वापरमराठी14
8पफळबागासाठी पाणी व्यवस्थापन: -कमी पाण्यात पफळ पिकांचे नियोजनाबाबत मार्गदर्शनमराठी15
9डाळिंबाच्या लागवडीस ठिबक सिंचनाची उपयुक्तता:-डाळिंबाच्या लागवडीस ठिबक सिंचनाची गरज, उपयुक्तता याबाबत मार्गदर्शनमराठी28
10जल साक्षरतेचा मंथन -जल साक्षरता प्रसारासाठी विविध उपक्रम व माध्यमांचा वापर याबाबत मार्गदर्शनमराठी15
9जल साक्षरतेचा मं;ा -जल साक्षरता प्रसारासाठी विविध उपक्रम व माध्यमांचा वापर याबाबत मार्गदर्शनमराठी15
कृषी व सिंचन गी-कृषी व सिंचनाचे महत्व सांगणारी अर्थपूर्ण व सुरेल गीतेमराठी15
10डाळिंब पिकावरील आरोह -मर’ रोग -डाळिंब पिकावर पडणाःया मर रोगाची लक्षणे व उपाय या बाबतचे मार्गदर्शनमराठी16
कापूस एकात्मिक कीड व्यवस्था - कपाशीवर पडणाःया कीडींचे एकात्मिक व्यवस्थापन कश्या पध्दतीने करावे या बद्यलची माहितीमराठी15
केळीवरील करपा - केळी पीकावर पडणाःया करपा रोगा बद्यलची माहिती व त्यावरील उपाय या बाबतचे मार्गदर्शनमराठी14
11रब्बी पिकांचे पाणी व्यवस्थापन -रब्बी हंगामातील विविध पिकांचे पाणी व्यवस्थापन कसे करावे या बद्यलची माहितीमराठी15
बागायती पिकांना खते किती व केव्हा द्यावीत त्र -बागायती पिकांना खते कशी, केव्हा व किती द्यावीत याबाबतचे मार्गदर्शनमराठी15
उन्हाळी भुईमूग लागवड आणि पाणी व्यवस्थापन - उन्हाळी भुईमूग लागवडीचे पफायदे व त्याचे पाणी व्यवस्थापन याबाबतची माहितीमराठी14
12सिंचन कायद्याची ओळख - सिंचन कायदा, शेतकःयांच्या /अधिकाःयांच्या जबाबदाःया व कर्तव्ये याबाबतची उदऋबोधक चर्चामराठी26
मी कोण आहे त्र - आत्मविश्वास वा वून व्यक्तिमत्व विकास करण्याबाबतचे मार्गदर्शनमराठी15
13जमीन सपाटीकरण -जमीन सपाटीकरण शास्;ोाक्त पध्दतीने करावयाच्या पध्दती, सपाटीकरणाचे पफायदे इ . ची माहितीमराठी14
क्षारयुक्त जमिनीचे व्यवस्थापन: क्षारयुक्त जमीन पुन्हा वापरात आणण्यासाठी कोणकोणत्या उपाय योजना कराव्यात याबाबतची माहितीमराठी15
14संवत्सर: एक यशोगाथा: एका अतिशय जुन्या व यशस्वी पाणी वापर संस्थेच्या कार्याबाबतची वैशिष्टयपूर्ण माहितीमराठी14
पफड सिंचन पध्दत: नाशिक व धुळे जिल्हयातील सुमारे 300 वर्षापासून कार्यरत, लोकसहभागातून सिंचन व्यवस्थापनाचे आदर्श उदाहरण असलेल्या पफड सिंचन पध्दतीची माहितीमराठी14
15हवामान विषयक कृषिवेधशाळा: कृषि हवामान वेधशाळेतील उपकरणे, त्यांचा उपयोग, दुरफस्ती इ .बाबतची माहितीमराठी23
पर्जन्यमापन व सरिता मापन: पावसाचे व पुराचे पाणी मोजण्याचे महत्व व मोजण्याच्या विविध पध्दती याबद्यलची माहितीमराठी20
16कोकणातील लाभक्षेत्र पीक नियोजन: कोकण विभागातील पीक पद्धती, पिकांचे व्यवस्थापन याबाबतची माहितीमराठी19
कोकणातील लाभक्षेत्र पफळझाडांचे व्यवस्थापन: कोकण विभागातील लाभक्षेत्र पफळबागांचे व्यवस्थापनाबाबतची माहितीमराठी21
आंबा: पफळांचा अनभिषिक्त सम्राट: आंबा या प्रमुख पफळ पिकाबाबतची सविस्तर माहितीमराठी20
17शेतकरी प्रशिक्षण: वाल्मीतपर्फे आयोजीत शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाची उद्यिष्टे, वैशिष्टे व स्वरफप याबाबतची माहितीमराठी15
महिला शेतकरी प्रशिक्षण: पर्व: वाल्मीतपर्फे आयोजीत महिला शेतकरी प्रशिक्षण वर्गाचे नियोजन, वैशिष्ठे, उपयुक्तता याबाबतची माहितीमराठी14
18मराठवाडयातील पाणलोटक्षे;ाातील यशेागाथा: मराठवाडा विभागातील तीन जिल्हयातील तीन गावांनी केलेल्या पाणलोट विकास कामाच्या यशोगाथामराठी15
ठिबक सिंचन: विविध पिकांना ठिबकद्वारे पाणी देण्याची पध्दत, पफायदे व घ्यावयाची काळजी, इ .बाबतची माहितीमराठी14
19सहकाराने घेउफ पाणी, पिकं पफलवू रानोरानी: पाणी वापर सहकारी संस्थाबाबत जागृती निर्माण करणारी मनोरंजक मराठी नाटिकामराठी22
Note:
  • Price of VCDs at Sr. No. 6,9,10,19 is Rs. 100 per number at WALMI. Postal charges will be extra as per actuals
  • Price of other VCDs is Rs. 200 per number at WALMI. Postal charges will be extra as per actuals